Newsletter Help
Change language Marathi (मराठी)

Become a KPR member, and enjoy cheaper prices immediately. Register here.

Delivery to 24 countries is now much cheaper. Click here to learn about new shipping fees to your country.

KPR ची अधिकृत स्थापना २००० मध्ये स्लोव्हाकिया, युरोप मध्ये झाली; तसेच आम्ही १९९८ पासून जगभरातून बी-बियाणे व रोपांचा पुरवठा करत आहोत.

आमचा मुख्य उद्देश जगभरातील बागकाम करणार्‍या विविध व्यक्तींना बी-बियाणे व रोपांची प्रचंड माहिती (KPR ची बियाणे व रोपांची बॅंक) संकलित करण्याच्या योजनेत सहभागी करून घेणे आहे.

आजपर्यंत आमच्या ६ मुख्य शाखा (स्लोव्हाकिया, चेक प्रजासत्ताक, ऑस्ट्रेलिया, भारत, थायलंड, दक्षिण आफ्रिका, टांझानिया) आहेत तसेच ३०० सहाय्यक व बी-बिया संग्रहीत करणार्‍या व्यक्ती / संस्था आमच्या सोबत आहेत.

आजवर आम्ही जगभरातून बी-बियाण्याच्या १०००० हून अधिक जाती संग्रहीत व उपलब्ध केल्या आहेत.

आपणास काही हवे असल्यास, आपण योग्य ठिकाणी आला आहात! आमच्या संग्रही अद्याप जरी सर्व झाडे / रोपे नसली तरीही दिवसागणिक, टप्प्या टप्प्याने, रोपे व बियंच्या रूपाने आम्ही वृद्धिंगत होत आहोत.. आम्हाला विश्वास आहे की, लवकरच आम्ही आपणास हवे ते उपलब्धहा करून देऊ, अगदी काहीही!

संपूर्ण जगातील १०००० हून अधिक बियाणी रोपे विक्रीसाठी- पाम्स, सायकॅडस्, विलायती आणि हिम सहन करणारी झुडपे आणि झाडे, रसाळ झाडे, मांसाहारी, वार्षिक, बहुवार्षिक, शोभिवंत गवत, भाज्या वगैरे


आपण ही वस्तू खरेदी सूचीत समाविष्ट केली आहे.